#भूषण #महाराष्ट्र म्हणून #प्रदीप #नंद यांचा सन्मान.
महाराष्ट्रीय ब्राम्हण व्यापारी संस्था व विजय मोहरीर आयोजित यांच्या वतीने दि 14 एप्रिल 2024 रोजी MIDC मधील वेदांत बँकवेट येथे दिमाखदार सोहळा पार पडला. वेगवेगळ्या क्षेत्रात उत्कृष्ठ रित्या व्यवसाय करणाऱ्या महिला व पुरुषांना
#भूषण #अकोला, #भूषण #विदर्भ, #भूषण #महाराष्ट्र. अशे पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.सुरवातीला प्रमुख अतिथी यांच्या कडून दीप प्रजवलं
करण्यात आले.. मंचावर प्रमुख अतिथी म्हणून दीपाली नंद, प्रा सतीश फडके,
डॉ.पार्थसारथी शुक्ला, सुहास गद्रे, विजय मोहरीर. नंतर मान्यवरांचा सत्कार विजय मोहरीर , विजय खेर , व आशिष अमीन च्या हस्ते करण्यात आला