#प्रदीप #मधूसुधन #नंद
जगातील #एकमेव #गणपती
संग्रहालय ज्या मध्ये सहाहजाराच्या वर गणपती असलेले संग्रहालय म्हणून
यांना प्रसिद्ध कलावंत #सुधाचंद्रन यांच्या शुभ हस्ते त्रिमूर्ती भवन दिल्ली येथे
#राष्ट्रीय #प्रतीभा #सन्मान
आज 28 एप्रिल 2024 रोजी #प्रदान करण्यात आला.
प्रसंगी देशभरातील विविध क्षेत्रात
उत्कृष्ठ काम करणाऱ्या
कलावंतांना देखील सन्मानि त करण्यात आले